सातव्या वेतन आयोगाने कोणाचा पगार किती वाढणार..जाणून घ्या | सातव्या वेतन आयोगाची लेटेस्ट न्यूज.
माननीय प्रधानमंत्रीच्या अध्यक्षते खाली झालेली कालच्या कॅबिनेट बैठकीत..केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या रूपाने दिवाळी ची भेट मिळाली. कुठल्या हि वेतन आयोग ला मंजुरी मिळाल्या नंतर हा प्रश्न सगळ्यांना हा प्रश्न पडतो कि त्याचा कोणाला किती फायदा होणार. ह्या शिफारशी लागू झाल्या वर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे न्यूनतम पगार ७००० वरून १८००० वर जाईल अन ज्यांचे पगार ९०.००० आहे त्यांचे २.५०.००० होईल .म्हणजेच बेसिक पे मध्ये कमीत कमी कम से कम 3 टक्के म्हणजे टोटल सैलेरी मध्ये 23.5 परसेंट आणि पेंशन मध्ये 24 टक्के वाढेल. ह्यामुळे केंद्रीय कर्मचायऱ्यांची दिवाळी खराचंच आनंददायी ठरेल वेतन आयोग च्या शिफारशी लागू झाल्याने सरकारी आकलना अनुसार, वित्तीय वर्ष 2016-17 मध्ये अंदाजे 1 लाख 2 हजार 100 कोटी रुपयांचा बोझा वाढेल